छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक! ऐतिहासिक क्षणाची 10 छायाचित्रे पाहून म्हणाल जय शिवराय..!

Saisimran Ghashi

शिवराज्याभिषेक


शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर झाला. हा राज्याभिषेक एक प्रकारे स्वराज्य संकल्पनेची विधिवत घोषणा होती.

Formal Establishment of Hindavi Swarajya | esakal

गागाभट्टांनी केलेले वैदिक विधी


काशीचे पंडित गागाभट्ट हे या सोहळ्यासाठी खास बोलावले गेले होते. त्यांनी शास्त्रशुद्ध वैदिक विधीनुसार शिवाजी महाराजांचा ऋत्विज होऊन राज्याभिषेक केला.

Vedic Ceremony Conducted by Gaga Bhatt | esakal

समारंभात विविध प्रांतांतील पाहुणे


या सोहळ्यासाठी देशभरातून साधू-संत, राजे, सरदार, विदेशी पाहुणे असे सुमारे ५००० लोक आमंत्रित करण्यात आले होते.

Genealogy Traced to Establish Kshatriya Lineage | esakal

हेनरी ऑक्झेंडन

या सोहळ्याला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे प्रतिनिधी हेनरी ऑक्झेंडन (Henry Oxenden) देखील उपस्थित होते.

First Use of the Title 'Chhatrapati' | esakal

'छत्रपती' उपाधी


या राज्याभिषेकातच प्रथमच 'छत्रपती' ही उपाधी शिवाजी महाराजांना देण्यात आली. ही उपाधी स्वराज्य संरक्षक आणि सार्वभौम शासक या अर्थाने वापरण्यात आली.

Over 5,000 Guests from Across the Land | esakal

सोन्याचे सिंहासन


शिवाजी महाराजांसाठी रायगड किल्ल्यावर ३२ मण सोन्याचा खास सिंहासन तयार करण्यात आले होते.

Special Golden Throne Constructed | esakal

दुसऱ्या राज्याभिषेकाची गरज


पहिल्या अभिषेकानंतर काही ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांच्या अभिषेकावर प्रश्न उपस्थित केल्यामुळे त्यांनी एक वर्षानंतर दुसरा राज्याभिषेक केला

Second Coronation to Counter Opposition | esakal

मराठी स्वाभिमान


हा राज्याभिषेक केवळ राजकीय नव्हे, तर एक सांस्कृतिक पुनर्जागरणाचा क्षण होता. यामुळे मराठी जनतेला आपली स्वतंत्र ओळख, अभिमान आणि सत्तेचा अधिकार मिळाला.

Symbol of Marathi Pride and Cultural Awakening | esakal

कोण होते हिंदवी स्वराज्याचे चीफ इंजिनियर? सध्या काय करतात त्यांचे वंशज..

Hiroji Indulkar the unsung architect of Raigad and loyal servant of Shivaji maharaj | esakal
येथे क्लिक करा