Saisimran Ghashi
मुघलांनी भारतावर अनेक वर्षे राज्य केले.
पण छत्रपती शिवरायांच्या काळात मुघल जेरीला आले.
मुघलांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा दरारा होता.
मुघल बादशाहच्या दरबारात गर्जणारे छत्रपती शिवराय. त्यावेळचे जणू जीवंत चित्र दिसते.
महाराजांच्या युद्धनीतीची झलक या छायाचित्रातून पाहू शकता.
छत्रपती शिवरायांनी बलाढ्य अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला आणि मुघल हादरून गेले.
बादशाहच्या हातात तुरी देऊन आग्रामधून महाराजांची सुटकेची नीती दाखवणारे छायाचित्र.
सूरत लुटीवेळीचे दृश्य डोळ्यासमोर उभे करणारे हे छायाचित्र आहे.