Saisimran Ghashi
मुघल बादशाहच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांचे हे दुर्मिळ छायाचित्र.
मुघल दरबारातील हे दुर्मिळ छायाचित्र आहे.
हुमायूनच्या उपस्थितीत बाबरला मुकुट सोपवताना तैमूर, गोवर्धन यांनी काढलेले सोनेरी कागदावर काढलेले छायाचित्र. (सुमारे १६२८, मुघल)
मुघल काळातील सामान्य, गरीब लोकांचे हे दुर्मिळ छायाचित्र आहे. (1873)
अकबराचा सुरतमध्ये विजयी प्रवेश दाखवणारे १५९० - ९५ दरम्यानचे हे दुर्मिळ छायाचित्र.
पुरंदरच्या तहावेळीचे मुघल, मराठे आणि इंग्रजांचे हे छायाचित्र आहे.
'सेवरनद्रुग' (सुवर्णदुर्ग) किल्ल्याचे हे छायाचित्र प्रत्यक्षात महाराष्ट्रातील देवगड येथील विजयदुर्ग किल्ला दर्शवते.(1850-60 दरम्यानचे हे छायाचित्र)
हार्बरपासून बॉम्बे फोर्टचे हे अत्यंत दुर्मिळ छायाचित्र आहे. (1665-70)
पुण्यातील शनिवार वाडा येथील अत्यंत दुर्मिळ फोटो तुम्ही पाहू शकता.
शेवटचे मुघल शासक बहादूर शाह जफर यांचा अत्यंत दुर्मिळ फोटो (1858)