छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांची नावे काय होती?

Aarti Badade

छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांची नावे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेप्रमाणेच त्यांच्या घोड्यांचाही इतिहासात उल्लेख आढळतो.

names of chhatrapati Shivaji Maharaj horses

|

Sakal

महाराजांचे शूर घोडे

शिवाजी महाराजांनी अनेक लढाया लढल्या असून त्यांच्या सैन्यात शूर आणि चपळ घोड्यांचा समावेश होता.

names of chhatrapati Shivaji Maharaj horses

|

Sakal

घोड्यांच्या कोणत्या जाती होत्या?

महाराजांच्या सैन्यात प्रामुख्याने भीमथडी आणि अरबी जातीच्या घोड्यांचा वापर केला जात असल्याचे सांगितले जाते.

names of chhatrapati Shivaji Maharaj horses

|

Sakal

महाराजांकडे होते सात घोडे?

काही ऐतिहासिक उल्लेखांनुसार छत्रपती शिवाजी महाराजांकडे सात घोडे होते.

names of chhatrapati Shivaji Maharaj horses

|

Sakal

घोड्यांची ही होती नावे

मोती, विश्वास, रणवीर, गजरा, कृष्णा, तुरंगी आणि इंद्रायणी अशी या सात घोड्यांची नावे सांगितली जातात.

names of chhatrapati Shivaji Maharaj horses

|

Sakal

कृष्णा घोड्याचा विशेष उल्लेख

शिवाजी महाराजांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात कृष्णा नावाचा घोडा त्यांच्यासोबत असल्याचे या माहितीत नमूद केले आहे.

names of chhatrapati Shivaji Maharaj horses

|

Sakal

महाराजांच्या घोड्यांची आठवण

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमासोबतच त्यांच्या घोड्यांच्या कथाही इतिहासात विशेष उत्सुकता निर्माण करतात.

names of chhatrapati Shivaji Maharaj horses

|

Sakal

धनत्रयोदशीला फक्त सोने-चांदीच नाही, ‘या’ वस्तूंनाही आहे खास महत्त्व! जाणून घ्या शास्त्र

Dhanteras auspicious items

|

Sakal

येथे क्लिक करा