धनत्रयोदशीला फक्त सोने-चांदीच नाही, ‘या’ वस्तूंनाही आहे खास महत्त्व! जाणून घ्या शास्त्र

Aarti Badade

धनत्रयोदशीला वस्तूही खरेदी करा!

धनत्रयोदशीच्या दिवशी काही खास वस्तू घरी आणणे शुभ मानले जाते आणि त्यांचा संबंध सुख-समृद्धीशी जोडला जातो.

Dhanteras auspicious items

|

Sakal

तांबे आणि पितळेची भांडी

सोने-चांदीसोबतच धनत्रयोदशीला तांबे आणि पितळेची भांडी खरेदी करणेही शुभ मानले जाते.

Dhanteras auspicious items

|

Sakal

झाडू खरेदी करण्याची परंपरा

झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे या दिवशी नवीन झाडू घरी आणणे शुभ समजले जाते.

Dhanteras auspicious items

|

Sakal

मीठ खरेदी करण्याचे महत्त्व

धनत्रयोदशीला मीठ खरेदी केल्याने घरातील गरिबी दूर होते, अशी पारंपरिक मान्यता आहे.

Dhanteras auspicious items

|

Sakal

धणे खरेदी करणेही शुभ

या दिवशी धणे घरी आणल्याने घरात सुख-समृद्धी आणि सकारात्मकता येते, अशी ज्योतिषशास्त्रात मान्यता आहे.

Dhanteras auspicious items

|

Sakal

सोने-चांदी खरेदीचे महत्त्व

धनत्रयोदशीला सोने आणि चांदी खरेदी केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

Dhanteras auspicious items

|

Sakal

समृद्धीशी जोडलेल्या पारंपरिक श्रद्धा

तांबे, पितळ, झाडू, मीठ आणि धणे या वस्तूंची खरेदी धनत्रयोदशीला शुभ मानली जाते आणि त्यातून आरोग्य व समृद्धीची कामना केली जाते.

Dhanteras auspicious items

|

Sakal

चिंपांझी काय खातात?

chimpanzee

|

Sakal

येथे क्लिक करा