छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर कुठं आहे?

Apurva Kulkarni

'राजा शिवाजी'

१ मे 2026 रोजी 'राजा शिवाजी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती.

Where Is Chhatrapati Shivaji Maharaj Temple?

|

esakal

मंदिर

दरम्यान या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख यांनी शिवरायाचं मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यामुळे हे मंदिर आता चर्चेत आलय.

Where Is Chhatrapati Shivaji Maharaj Temple?

|

esakal

पायाभरणी

छत्रपती शिवाजी महाराजांचं हे महाराष्ट्रातील महत्त्वाचं मंदिर आहे. या मंदिराची पायाभरणी २०१७ मध्ये करण्यात आली होती. याचं प्रत्यक्ष बांधकाम मार्च २०१८ मध्ये करण्यात आलं होतं.

Where Is Chhatrapati Shivaji Maharaj Temple?

|

esakal

लोकार्पण

शिवक्रांती प्रतिष्ठान या संस्थेनं बांधलेल्या या मंदिराचं लोकार्पण मार्च २०२५ मध्ये झालं होतं. हे मंदिर मराठा साम्राज्याच्या इतिहासाची प्रेरणा देणारं केंद्र असावं हा या मंदिर बांधण्याचा उद्देश आहे.

Where Is Chhatrapati Shivaji Maharaj Temple?

|

esakal

किल्ल्यासारखी बांधणी

या मंदिराला किल्ल्यासारखी तटबंदी, बुरुज आणि भव्य प्रवेशद्वार आहे. तसंच मंदिराच्या सभामंडपाची खांब अत्यंत नाजूक पद्धतीनं कोरलेली आहेत.

Where Is Chhatrapati Shivaji Maharaj Temple?

|

esakal

क्षेत्रफळ

हे मंदिर ५ हजार चौरस फूट क्षेत्रफळावर बांधलं केलय. तसंच २५०० चौरस फूट क्षेत्रपळावर मुख्य मंदिर आहे.

Where Is Chhatrapati Shivaji Maharaj Temple?

|

esakal

मूर्ती

मंदिरात सहा फुटांची मूर्ती आहे. तसंच ही मुर्ती अखंड कृष्णशील पाषाणातून घडवण्यात आलं आहे.

Where Is Chhatrapati Shivaji Maharaj Temple?

|

esakal

भिवंडी

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा इथं हे महाराजांचं मंदिर आहे.

Where Is Chhatrapati Shivaji Maharaj Temple?

|

esakal

दोन दिवसांची सुट्टी आहे? 'या' 5 ऐतिहासिक ठिकाणांना द्या भेट, 100 किमीच्या आतच टॉप टुरिस्ट पॉईंट्स

Best Historical Places for 2 Days Weekend Trip

|

esakal

हे ही पहा...