दोन दिवसांची सुट्टी आहे? 'या' 5 ऐतिहासिक ठिकाणांना द्या भेट, 100 किमीच्या आतच टॉप टुरिस्ट पॉईंट्स

Saisimran Ghashi

दोन दिवसांची सुट्टी

दोन दिवसांच्या सुट्टीसाठी पुणे, मुंबई आणि सातारा परिसरातील १०० किमी अंतराच्या आतील ऐतिहासिक पर्यटन स्थळ

two days trip loactions

|

esakal

ऐतिहासिक पर्यटन स्थळ

जवळच असलेल्या या ऐतिहासिक ठिकाणांना भेट देऊन तुम्ही तुमचा सुट्टीचा आनंद द्विगुणित करू शकता.

historical tourist places in maharashtra

|

esakal

सिंहगड किल्ला (पुणे)

पुणे शहरापासून जवळच असलेला हा किल्ला आपल्या देदीप्यमान इतिहासासाठी आणि निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.

tourist places near pune

|

esakal

एलिफंटा लेणी (मुंबई)

मुंबईच्या समुद्रात असलेल्या या प्राचीन लेणी भारतीय शिल्पकलेचा उत्तम नमुना असून युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहेत.

tourist places near mumbai

|

esakal

अजिंक्यतारा किल्ला (सातारा)

सातारा शहराच्या संरक्षणासाठी उभारलेला हा डोंगरावरील किल्ला मराठा साम्राज्याच्या अनेक ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार आहे.

tourist places in satara

|

esakal

कार्ला आणि भाजा लेणी

खडक कापून तयार केलेली ही प्राचीन बौद्ध लेणी त्यांच्या कोरीव कामासाठी आणि इतिहासासाठी प्रसिद्ध आहेत.

tourist places near me

|

esakal

सज्जनगड (सातारा)

समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे ठिकाण आध्यात्मिक शांतता आणि ऐतिहासिक वारसा यांसाठी ओळखले जाते.

tourist places near satara

|

esakal

महिना अखेरीस आंब्यांच्या दरात घसरण! पाहा तुमच्या जिल्ह्यात हापूसची किंमत किती?

Hapus (Alphonso) mango rates today

|

esakal

येथे क्लिक करा