शिवराय निद्रावस्थेत होते अन् किल्ल्यावर स्फोट झाला... ३५० वर्षांपूर्वीचा थक्क करणारा किस्सा!

Sandip Kapde

संघर्ष

इ.स. १६७१ मध्ये जंजिऱ्याचा सिद्दी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात संघर्ष तीव्र झाला होता.

The Historical Mystery Behind Shivaji Maharaj's Observation

|

esakal

लक्ष्य

जंजिऱ्याच्या आसपासचा परिसर स्वराज्यात असल्याने सिद्दीचे लक्ष दंडा राजपुरीच्या कोटावर होते.

The Historical Mystery Behind Shivaji Maharaj's Observation

|

esakal

होळी

होळीच्या सणाच्या रात्री मराठ्यांची शिबंदी उत्सवामुळे काहीशी बेसावध झाली होती.

The Historical Mystery Behind Shivaji Maharaj's Observation

|

esakal

हल्ला

सिद्दी याकूतने सिद्दी खैरियतच्या नेतृत्वाखाली सैन्य पाठवून दंडा राजपुरीच्या कोटावर अचानक हल्ला केला.

The Historical Mystery Behind Shivaji Maharaj's Observation

|

esakal

चढाई

सिद्दीच्या सैनिकांनी दोरखंड आणि शिड्यांच्या मदतीने किल्ल्याच्या तटावर चढाई केली.

The Historical Mystery Behind Shivaji Maharaj's Observation

|

esakal

घुसखोरी

मराठे हल्ला परतवण्यात गुंतले असताना सिद्दीचे सैनिक किल्ल्यात घुसण्यात यशस्वी झाले.

The Historical Mystery Behind Shivaji Maharaj's Observation

|

esakal

स्फोट

याचवेळी किल्ल्यातील दारूच्या कोठाराने अचानक पेट घेतला आणि भीषण स्फोट झाला.

The Historical Mystery Behind Shivaji Maharaj's Observation

|

esakal

हाहाकार

स्फोटामुळे अनेक सैनिक हवेत उडाले, तर धूर आणि गोंधळामुळे किल्ल्यात एकच हाहाकार माजला.

The Historical Mystery Behind Shivaji Maharaj's Observation

|

esakal

जाग

या प्रचंड स्फोटाचा आवाज तब्बल २० कोस म्हणजे सुमारे ६४ किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी झोपलेल्या शिवरायांपर्यंत पोहोचला.

The Historical Mystery Behind Shivaji Maharaj's Observation

|

esakal

अंदाज

आवाज ऐकताच महाराज दचकून जागे झाले आणि दंडा राजपुरीवर काहीतरी संकट कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला.

The Historical Mystery Behind Shivaji Maharaj's Observation

|

esakal

चौकशी

घटनेची खात्री करण्यासाठी महाराजांनी तातडीने माणसे पाठवून नेमके काय घडले, याची माहिती मागवली.

The Historical Mystery Behind Shivaji Maharaj's Observation

|

esakal

उल्लेख

या संपूर्ण घटनेचा उल्लेख मुघल इतिहासकार खाफीखान याने आपल्या 'मुंतखब-उल-लुबाब' या ऐतिहासिक ग्रंथात केला आहे.

The Historical Mystery Behind Shivaji Maharaj's Observation

|

esakal

पुण्यातील 'हे' गाव 2050 मध्ये जगतंय! 

A Model Village Transforming Rural India.

|

esakal

येथे क्लिक करा