पुण्यातील 'हे' गाव 2050 मध्ये जगतंय!

Sandip Kapde

ओळख –

पुरंदर तालुक्यातील अडाचीवाडीने आधुनिक सुविधा आणि लोकसहभागाच्या जोरावर ग्रामीण विकासाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

A Model Village Transforming Rural India.

|

esakal

सुविधा –

गावात पाऊल ठेवताच सुसज्ज ग्रामपंचायत, शाळा आणि स्वच्छ रस्त्यांमधून नियोजनबद्ध विकासाची झलक पाहायला मिळते.

A Model Village Transforming Rural India.

|

esakal

पाणी –

पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी गावाने प्रभावी जलव्यवस्थापन राबवलं असून, एक रुपयात पाच लिटर शुद्ध पाणी देण्याची सुविधाही सुरू केली आहे.

A Model Village Transforming Rural India.

|

esakal

सुरक्षा –

गावातील महत्त्वाच्या ठिकाणी बसवलेल्या ४६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे प्रत्येक परिसरावर देखरेख ठेवणं शक्य झालं आहे.

A Model Village Transforming Rural India.

|

esakal

शिक्षण –

स्पर्धा परीक्षांची आवड असलेल्या तरुणांसाठी यूपीएससी आणि एमपीएससीच्या अभ्यासाला पोषक वातावरण गावातच निर्माण करण्यात आलं आहे.

A Model Village Transforming Rural India.

|

esakal

अभ्यास –

भीतीची जागा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मशानभूमीचा उपयोग आता मुलांच्या अभ्यासासाठी केला जातो, ही अडाचीवाडीची सर्वाधिक चर्चेत असलेली संकल्पना आहे.

A Model Village Transforming Rural India.

|

esakal

व्यायाम –

शहरातील सुविधांना टक्कर देणारी वातानुकूलित व्यायामशाळा गावात उभारण्यात आली असून, अत्यल्प शुल्कात नागरिकांना व्यायाम करता येतो.

A Model Village Transforming Rural India.

|

esakal

शेती –

पारंपरिक शेतीच्या जोडीला अंजीर उत्पादनाला प्राधान्य देत शेतकऱ्यांनी गावाच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा दिली आहे.

A Model Village Transforming Rural India.

|

esakal

अर्थव्यवस्था –

जीआय मानांकनामुळे अडाचीवाडीतील अंजीराला स्वतंत्र ओळख मिळाली असून, शेतकरी आपला माल थेट बाजारपेठेत पोहोचवत आहेत.

A Model Village Transforming Rural India.

|

esakal

महिला –

महिलांना एकत्र येऊन विविध उपक्रम राबवता यावेत, यासाठी बचत गटांच्या माध्यमातून स्वतंत्र सभागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे.

A Model Village Transforming Rural India.

|

esakal

पर्यावरण –

लहान मुलांसाठी उद्यान, ज्येष्ठांसाठी विरंगुळ्याच्या सुविधा आणि नागरिकांसाठी खुली व्यायामशाळा अशा उपक्रमांनी गावाचं सार्वजनिक जीवन समृद्ध केलं आहे.

A Model Village Transforming Rural India.

|

esakal

एकजूट –

सरकारी योजनांचा प्रभावी वापर, ग्रामस्थांची एकी आणि विकासाबाबतची दूरदृष्टी यांमुळे अडाचीवाडी आज इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

A Model Village Transforming Rural India.

|

esakal

पुणे जिल्ह्यातील सर्वात शेवटचं गाव, चार महिने सूर्यच दिसत नाही!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

The Last Village of Pune District

|

esakal

येथे क्लिक करा