छत्रपतींच्या आजोबांचं बीडच्या 'या' किल्ल्यात होतं वास्तव्य

सकाळ डिजिटल टीम

किल्ले धारुर

बीड जिल्ह्यातील किल्ले धारुर मराठवाड्याचं मुख्य आकर्षण आहे. या किल्ल्याची पायाभरणी ८ व्या शतकात राष्ट्रकुटांनी केली. आधी याला महादुर्ग म्हणून सुद्धा ओळखलं जायचं.

Dharur Fort in Beed

|

esakal

पुन्हा उभारणी

1567-68 मध्ये आदिलशाही सरदार किश्वरखाननं या किल्ल्याची पुन्हा उभारणी केली. त्यानंतर त्याला धारूर हे नाव दिलं गेलं.

Dharur Fort in Beed

|

esakal

फत्तेहबाद

1569 मध्ये अहमदनगरच्या निजामानं हा किल्ला जिंकून फत्तेहबाद हे नाव ठेवलं, त्यावेळी किल्ल्यावर छत्रपतींचे चुलत आजोबा विठोजीराज भोसले यांनी वास्तव्य केलं.

Dharur Fort in Beed

|

esakal

मोगलांच्या ताब्यात किल्ला

1630 मध्ये मोगलांनी हा किल्ला ताब्यात घेतला. फत्तेहबाद हे जिल्ह्याचं मुख्य ठिकाण होतं.

Dharur Fort in Beed

|

esakal

३५ एकर

हा किल्ले धारुर ३५ एकर क्षेत्रात उभारलेला आहे. भुईकोट, दुर्गकोट आणि जलकोट अशा रचनेत किल्ला बनवण्यात आलाय.

Dharur Fort in Beed

|

esakal

राजाराणी महल

किल्ल्यात राजदरबार, राजाराणी महल, तोफा निर्मिती केंद्र, अशा बऱ्याच ऐतिहासिक गोष्टी पाहता अनुभवता येतील.

Dharur Fort in Beed

|

esakal

संरक्षित स्मारक

१९९८ मध्ये संरक्षित स्मारक म्हणून या किल्ल्याची दुरुस्ती करण्यात आली होती.

Dharur Fort in Beed

|

esakal

महाराष्ट्रातील ‘हा’ किल्ला जिंकण्यात मराठे, इंग्रज, पोर्तुगीजही ठरले अपयशी!

Murud-Janjira Fort

|

Sakal

हे ही पहा...