खूप कमी लोकांना माहिती आहेत छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या 'या' 10 गोष्टी

Saisimran Ghashi

छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला.

chhava movie sambhaji maharaj | esakal

उत्तम संस्कार

लहानपणीच आईचे छत्र हरवले, परंतु आजी जिजाबाईंनी त्यांचा सांभाळ करून त्यांना उत्तम संस्कार दिले.

chhava movie unknown facts | esakal

नऊव्या वर्षी मोहिम

लहान वयातच राजकारण आणि युद्धनीतीचे प्रशिक्षण घेतले, नऊव्या वर्षी शिवाजी महाराजांसोबत आग्रा मोहिमेला गेले.

chhatrapati sambhaji maharaj real photos | esakal

‘बुधभूषण’ ग्रंथ

संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक असलेल्या संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ लिहिला.

chhatrapati sambhaji maharaj real story | esakal

ग्रंथांची रचना

त्यांनी ‘समयनय’ आणि ‘धर्मकल्पलता’ या महत्त्वपूर्ण ग्रंथांचीही रचना केली.

chhatrapati sambhaji maharaj unknown facts | esakal

भव्य राज्याभिषेक

१६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक पार पडला आणि त्यांनी गादीवर विराजमान होत नेतृत्व स्वीकारले.

chhatrapati sambhaji maharaj information | esakal

१२० युद्धे

आपल्या कारकिर्दीत त्यांनी तब्बल १२० युद्धे लढली आणि प्रत्येक वेळी विजय मिळवला.

chhatrapati sambhaji maharaj intersting facts | esakal

‘श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते’

त्यांच्या मुद्रेवर ‘श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते’ असा अभिमानास्पद उल्लेख होता.

chhatrapati sambhaji maharaj shivaji maharaj photo | esakal

स्वराज्याचे खरे रक्षणकर्ते

आपल्या अद्वितीय पराक्रमाने इतिहासात अजरामर झालेले छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे खरे रक्षणकर्ते होते!

chhatrapati sambhaji maharaj chhava movie story | esakal

इंग्रजांच्या काळात भारतीयांवर कसा झालेला अत्याचार? काळीज पिळवटून टाकणारे 10 दुर्मिळ फोटो

british india old historical photos | esakal
येथे क्लिक करा