Anushka Tapshalkar
चिया सीड्समध्ये फायबर, प्रोटीन, ओमेगा-3, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे ते आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात.
why Chia seeds are superfood
sakal
चिया सीड्सचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी ते योग्य पद्धतीने खाणे महत्त्वाचे आहे. चुकीच्या पद्धतीमुळे पचनासंबंधी त्रास होऊ शकतो.
best way to consume Chia seeds for health
sakal
तज्ज्ञांच्या मते, चिया सीड्स पाणी किंवा इतर द्रव पदार्थात भिजवून खावेत. त्यामुळे ते मऊ होतात आणि शरीराला पोषक घटक अधिक चांगल्या प्रकारे मिळतात.
benefits of soaked Chia seeds
sakal
1-2 चमचे चिया सीड्स एका ग्लास पाण्यात टाका आणि 20-30 मिनिटे भिजवा. अधिक चांगल्या परिणामांसाठी ते रात्रभरही भिजवू शकता.
how to soak Chia seeds correctly
sakal
कोरडे चिया सीड्स खाल्ल्यानंतर पाणी पिणे योग्य मानले जात नाही. त्यामुळे घशात अस्वस्थता, पोट फुगणे, गॅस किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
dry Chia seeds side effects
sakal
चिया सीड्स दही, ओट्स, स्मूदी, दूध, नारळपाणी किंवा फ्रूट बाउलमध्ये मिसळू शकता. चिया पुडिंग हाही एक चविष्ट आणि पौष्टिक पर्याय आहे.
how to add Chia seeds to diet
sakal
तज्ज्ञांच्या मते, दिवसाला 1 ते 2 टेबलस्पून (15-30 ग्रॅम) चिया सीड्स पुरेसे आहेत. नव्याने सुरुवात करत असाल तर 1 टेबलस्पूनपासून सुरुवात करा.
how much Chia seeds per day
sakal
Flaxseeds health benefits