चिकन की पनीर? शरीरासाठी काय आहे बेस्ट?

Aarti Badade

फिटनेससाठी काय खावे?

वजन कमी करायचे असेल किंवा स्नायू वाढवायचे असतील, तर चिकन आणि पनीर दोन्हीचे वेगवेगळे फायदे आहेत.

Chicken or paneer

|

Sakal

चिकनमध्ये प्रथिने अधिक

१०० ग्रॅम चिकन ब्रेस्टमध्ये सुमारे ३१ ग्रॅम प्रथिने मिळतात, त्यामुळे ते प्रोटीनसाठी चांगला पर्याय ठरते.

Chicken or paneer

|

Sakal

वजन कमी करण्यासाठी चिकनचा पर्याय

चिकन ब्रेस्टमध्ये तुलनेने कमी फॅट आणि कॅलरीज असल्याने कमी कॅलरीमध्ये प्रथिने मिळवण्यास मदत होते.

Chicken or paneer

|

Sakal

स्नायू वाढवण्यासाठी चिकन फायदेशीर

जिम किंवा वर्कआउट करणाऱ्यांच्या आहारात चिकनचा समावेश प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी केला जातो.

Chicken or paneer

|

Sakal

पनीर शाकाहारींसाठी प्रोटीनचा स्रोत

मांसाहार टाळणाऱ्यांसाठी पनीर हा चविष्ट आणि प्रथिने मिळवून देणारा पर्याय आहे.

Chicken or paneer

|

Sakal

हाडांसाठी पनीरचा फायदा

पनीरमध्ये कॅल्शियम असते, त्यामुळे हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठी ते आहारात उपयुक्त ठरू शकते.

Chicken or paneer

|

Sakal

मग तुमच्यासाठी कोणता पर्याय?

कमी फॅटसह वजन कमी करणे किंवा स्नायू वाढवणे हे उद्दिष्ट असल्यास चिकन ब्रेस्ट, तर शाकाहारी आहारात पनीर हा पर्याय ठरू शकतो.

Chicken or paneer

|

Sakal

गाडीला काळी बाहुली का बांधतात?

black doll tied to car

|

Sakal

येथे क्लिक करा