Aarti Badade
नवीन गाडी घेतल्यानंतर अनेक जण तिच्या पुढे किंवा मागे काळी बाहुली लावतात, पण यामागे नेमकी काय श्रद्धा आहे?
black doll tied to car
Sakal
पारंपरिक समजुतीनुसार नवीन किंवा आकर्षक गाडीला कोणाची वाईट नजर लागू नये म्हणून काळी बाहुली लावली जाते.
black doll tied to car
Sakal
काही लोकांच्या मते काळी बाहुली गाडीवर लक्ष जाण्याऐवजी स्वतःकडे लक्ष वेधते आणि त्यामुळे दृष्टदोष टळतो.
black doll tied to car
Sakal
गाडीला काळी बाहुली लावल्याने अपघात किंवा नुकसान टळते, अशी काहींची श्रद्धा आहे.
black doll tied to car
Sakal
पारंपरिक मान्यतेनुसार काळा रंग नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतो किंवा स्वतःकडे घेतो, म्हणून काळी बाहुली वापरली जाते.
black doll tied to car
Sakal
काळी बाहुली लावल्याने वाईट नजर, अपघात किंवा नकारात्मक ऊर्जा टळते, याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही.
black doll tied to car
Sakal
काळी बाहुली ही श्रद्धेचा भाग असली तरी गाडीची नियमित देखभाल, सीटबेल्ट आणि वाहतुकीचे नियम पाळणे हेच सुरक्षित प्रवासासाठी महत्त्वाचे आहे.
black doll tied to car
Sakal
Feet Soak in Hot or Cold Water
Sakal