Aarti Badade
चवदार तंगडीपेक्षा जास्त पौष्टिक आहे कोंबडीची कलेजी! आज जाणून घ्या तिचे आरोग्यदायी फायदे.
कोंबडीच्या कलेजीमध्ये आयर्न, व्हिटॅमिन्स, मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात – जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.
कलेजीत असलेले व्हिटॅमिन ए आणि बी कॉम्प्लेक्स मेंदूचे आरोग्य सुधारतात आणि दृष्टी तीव्र करतात.
कलेजीतील पोषकतत्त्वांमुळे हाडे आणि दात बळकट होतात – विशेषतः लहान मुलांसाठी ती खूप उपयुक्त आहे.
चव जरी थोडी कमी वाटली तरी आरोग्यदृष्ट्या कलेजी अत्यंत फायदेशीर आहे – सवय लावून घ्या!
व्हिटॅमिन ए आणि बी मुळे मधुमेह, मोतीबिंदू यांसारखे आजार दूर ठेवता येतात.
कलेजी खाण्याची चव ज्यांना आवडते ते आणि दुसरे ज्यांना फायदे माहिती आहेत.
कलेजी खाल्ल्याने आरोग्यपूर्ण वजनवाढ होते. कुपोषणग्रस्तांनाही ती खाण्याचा सल्ला दिला जातो.
फक्त तंगडीच नाही, तर कलेजीही घ्या. चवीपेक्षा आरोग्य नेहमीच महत्त्वाचे!