प्रोटीनसाठी बेस्ट कोणतं? चिकन लिव्हर की मटण लिव्हर

Aarti Badade

पोषक तत्वांचे पॉवरहाऊस 'कलेजी'

कलेजी हा पदार्थ केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नसून तो अनेक औषधी गुणधर्म आणि पोषक तत्वांचा खजिना मानला जातो.

Chicken liver vs mutton liver benefits

|

Sakal

चिकन लिव्हरचे आरोग्यदायी फायदे

चिकन लिव्हरमध्ये 'सेलेनियम' असते जे कॅन्सर रोखण्यास मदत करते आणि व्हिटॅमिन A डोळ्यांच्या दृष्टीसाठी उत्तम ठरते.

Chicken liver vs mutton liver benefits

|

Sakal

वजन आणि मधुमेह

वजन कमी करायचे असेल किंवा रक्तातील साखर नियंत्रित ठेवायची असेल, तर चिकन लिव्हर हा पचायला हलका आणि उत्तम पर्याय आहे.

Chicken liver vs mutton liver benefits

|

Sakal

मटण लिव्हर आणि रक्ताची कमतरता

ज्यांना अ‍ॅनिमिया किंवा रक्ताची कमतरता आहे, त्यांच्यासाठी मटण लिव्हर हे लोहाचा (Iron) सर्वात मोठा आणि प्रभावी स्रोत आहे.

Chicken liver vs mutton liver benefits

|

Sakal

रोगप्रतिकारशक्ती

मटण कलेजीमध्ये झिंक आणि व्हिटॅमिन B12 मुबलक असल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि संसर्गापासून संरक्षण मिळते.

Chicken liver vs mutton liver benefits

|

Sakal

नक्की कोणती निवड करावी?

शारीरिक ताकद वाढवण्यासाठी मटण लिव्हर श्रेष्ठ आहे, तर पचनाच्या तक्रारी असल्यास चिकन लिव्हर खाणे अधिक हिताचे ठरते.

Chicken liver vs mutton liver benefits

|

Sakal

'या' लोकांनी सेवन करणे टाळावे

हृदयरोगी, किडनी स्टोन असलेले व्यक्ती आणि उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या असणाऱ्यांनी लिव्हरचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Chicken liver vs mutton liver benefits

|

Sakal

उन्हाळ्यातच किडनीची 'ही' समस्या का वाढते? जाणून घ्या कारणे!

Kidney stone symptoms in summer

|

Sakal

येथे क्लिक करा