Aarti Badade
चिकन आणि मासे दोन्ही पौष्टिक असले तरी हाडांच्या आरोग्यासाठी मासे अधिक फायदेशीर मानले जातात.
Fish or Chicken Which Supports Bone Health
Sakal
माशांमधील व्हिटॅमिन D शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करते, त्यामुळे हाडे अधिक मजबूत राहतात.
Fish or Chicken Which Supports Bone Health
Sakal
माशांमधील ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स हाडांची झीज कमी करण्यास आणि सांध्यांच्या आरोग्याला आधार देतात.
Fish or Chicken Which Supports Bone Health
Sakal
चिकनमध्ये भरपूर प्रथिने आणि फॉस्फरस असतात, जे स्नायू मजबूत करून हाडांना आधार देण्यास मदत करतात.
Fish or Chicken Which Supports Bone Health
sakal
सार्डिन किंवा छोट्या हाडांसह खाल्ले जाणारे मासे नैसर्गिक कॅल्शियमचा चांगला स्रोत ठरू शकतात.
Fish or Chicken Which Supports Bone Health
Sakal
कमी तेल आणि मसाल्यांमध्ये शिजवलेले चिकन किंवा मासे खाल्ल्यास त्यांचे पौष्टिक फायदे अधिक मिळतात.
Fish or Chicken Which Supports Bone Health
Sakal
हाडांच्या बळकटीसाठी मासे अधिक उपयुक्त, तर स्नायू मजबूत ठेवण्यासाठी चिकन उत्तम पर्याय मानला जातो. संतुलित आहारात दोन्हींचा समावेश केल्यास अधिक लाभ मिळू शकतो.
Fish or Chicken Which Supports Bone Health
Sakal
White Vaginal Discharge
Sakal