महिलांमध्ये व्हाईट डिस्चार्ज का होतो? जाणून घ्या 3 कारणे!

Aarti Badade

व्हाईट डिस्चार्ज नेहमीच धोकादायक नसतो

मासिक पाळीच्या चक्रात किंवा ओव्ह्युलेशनच्या काळात होणारा पांढरा स्त्राव अनेकदा नैसर्गिक असू शकतो.

White Vaginal Discharge

|

Sakal

हार्मोन्समधील बदल

मासिक पाळी, ओव्ह्युलेशन किंवा गर्भधारणेदरम्यान हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे व्हाईट डिस्चार्ज होऊ शकतो.

White Vaginal Discharge

|

Sakal

संसर्ग हेही एक कारण

यीस्ट किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे स्त्रावाचा रंग, वास किंवा घट्टपणा बदलू शकतो.

White Vaginal Discharge

|

Sakal

तणाव आणि चुकीची जीवनशैली

जास्त ताण, अपुरी झोप आणि असंतुलित आहारामुळे हार्मोन्सवर परिणाम होऊन ही समस्या वाढू शकते.

White Vaginal Discharge

|

Sakal

स्वच्छतेची काळजी घ्या

गुप्तांगांची योग्य स्वच्छता न ठेवल्यास संसर्गाचा धोका वाढून व्हाईट डिस्चार्ज होऊ शकतो.

White Vaginal Discharge

|

Sakal

ही लक्षणे दिसल्यास सावध राहा

दुर्गंधी, खाज, जळजळ, पोटदुखी किंवा पिवळसर/हिरवट स्त्राव दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

White Vaginal Discharge

|

Sakal

वेळीच उपचार महत्त्वाचे

सामान्य व्हाईट डिस्चार्ज नैसर्गिक असू शकतो, पण असामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष न करता स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

White Vaginal Discharge

|

Sakal

आहारात गूळ का असावा? शरीरात होतात 'हे' बदल!

Benefits of Eating Jaggery Daily

|

Sakal

येथे क्लिक करा