Apurva Kulkarni
सापाची अनेकांना भिती असते परंतु त्याच्याबद्दल गोष्टी जाणून घेण्याचं अनेकांना कुतूहल असतं.
HOW LONG DO SNAKES LIVE
ESAKAL
सापाच्या प्रत्येक प्रजातीनुसार त्याचं आयुष्य ठरतं. कधी-कधी महिने तर कधी कधी वर्षानुवर्ष साप जिवंत राहतात.
HOW LONG DO SNAKES LIVE
ESAKAL
सापाचं वय हे त्यांच्या आहारावरून तसंच त्यांच्या प्रकारावरून आणि अनुवंशिक गणधर्मांवर ठरतं.
HOW LONG DO SNAKES LIVE
ESAKAL
काही साप हे १०, २० नाहीतर तब्बल ४० वर्ष जगतात.
HOW LONG DO SNAKES LIVE
ESAKAL
सर्वाधिक जगणारा साप हा आकाराने लांब असतो. बोआ कॉन्स्ट्रिक्टर असं या सापाचं नाव आहे.
HOW LONG DO SNAKES LIVE
ESAKLA
हे साप शक्यतो दक्षिण आफ्रिकेत आढळतात.
HOW LONG DO SNAKES LIVE
ESAKAL
तर क्रोबा नागाचं आयुष्य हे साधारण २५ ते ३० वर्ष असतं.
HOW LONG DO SNAKES LIVE
ESAKAL
SAREE DRAPER DOLLY JAIN
esakal