Aarti Badade
चिकन बिर्याणी आणि त्यातही ज्यूसी तंदूरी चिकनचा स्वाद म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच! पाहा ही स्टेप-बाय-स्टेप रेसिपी.
Chicken Tandoori Biryani
Sakal
अर्धा किलो चिकन लेग पीस स्वच्छ धुवून त्यांना खोल काप द्या, त्यानंतर मीठ आणि लिंबू रस चोळून १० मिनिटे बाजूला ठेवा.
Chicken Tandoori Biryani
Sakal
दह्यात आले-लसूण पेस्ट, जिरे पूड, धने पूड, हळद, तिखट आणि गरम मसाला मिसळून चिकनला किमान २ तास लावून ठेवा.
Chicken Tandoori Biryani
Sakal
कढईत चिकन सॉफ्ट शिजवून घ्या आणि नंतर गॅसवर जाळी ठेवून चिकन पीस चांगले रोस्ट करा, जेणेकरून त्याला तंदूरी चव येईल.
Chicken Tandoori Biryani
Sakal
तेलात खडा मसाला, कांदा, आले-लसूण पेस्ट आणि टोमॅटो परतून घ्या; त्यानंतर त्यात दही आणि बिर्याणी मसाला टाकून तेल सुटेपर्यंत शिजवा.
Chicken Tandoori Biryani
Sakal
भिजवलेला बासमती तांदूळ खडा मसाला आणि शहाजिरे टाकून दीडपट पाण्यात ७०-८०% शिजवून मोकळा करून घ्या.
Chicken Tandoori Biryani
Sakal
ग्रेव्हीत चिकन टाकून त्यावर गरम कोळसा आणि तूप टाकून ५ मिनिटे झाकून ठेवा, यामुळे बिर्याणीला अस्सल तंदूरी सुगंध येईल.
Chicken Tandoori Biryani
Sakal
पातेल्यात ग्रेव्ही आणि भाताचे थर लावून वरून कोथिंबीर, तळलेला कांदा आणि तूप सोडा; तव्यावर १५-२० मिनिटे मंद आचेवर 'दम' द्या!
Chicken Tandoori Biryani
Sakal
Kaju Curry recipe
sakal