Apurva Kulkarni
शरीरात प्रोटीची कमी पुर्ण करण्यासाठी डॉक्टर जास्त करुन नॉन व्हेज खाण्याचा सल्ला देतात.
परंतु जे लोक नॉनव्हेज खात नाही, त्यांना डॉक्टर पनीर खाण्याचा सल्ला देतात.
दरम्यान आता आपण जाणून घेऊया की, शरीरासाठी चिकन जास्त चांगलं आहे की, पनीर?
दुधापासून बनणाऱ्या पनीरमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं. त्यामुळे हाडसह दात मजबूत होतात.
पनीर खाल्ल्याने हीमोग्लोबिन सुद्धा सुधारते. तसंच प्रतिकारशक्ती सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते.
चिकनमध्ये एसिडची मात्रा जास्त असल्याने शरीराला मजबूत ठेवण्यासाठी चिकन मदत करतं.
तुम्ही जर रोज चिकन खाल्लं तर ते तुमच्या बॉडी आणि मसल्स मजबूत करण्यास मदत करतं.
पनीर आणि चिकन दोन्ही प्रोटीन युक्त आहेत. परंतु जर तुम्ही लो फॅट फूड खाणार असाल तर तुमच्यासाठी चिकन चांगला ऑप्शन आहे.