कांजिण्या कोणत्या विषाणूमुळे होतो?

पुजा बोनकिले

संसर्गजन्य

कांजिण्या हा एक संसर्गजन्य विकार आहे.

Sakal

लहान मुल

तो सहसा लहान मुलांना होतो; परंतु मोठ्या माणसांनादेखील होऊ शकतो.

Child’s | Sakal

जास्त दिवस लागतात

आजार बरा व्हायला जास्त दिवस लागतात व आजाराची तीव्रता आणि गुंतागुंत जास्त असते.

Sakal

मुख्य लक्षण

या आजाराचे मुख्य लक्षण कोणती हे जाणून घेऊया.

Sakal

त्वचेवर लाल चट्टे

त्वचेवर लाल चट्टे उठतात.

Sakal

पाणी धरलेले फोड

त्यावर लहान लहान पाणी धरलेले फोड येतात.

Sakal

ताप येतो

असे चट्टे उठण्यापूर्वी रुग्णाला ताप येतो व आपली प्रकृती बरी नसल्याचे जाणवत असते.

Sakal

डोक्‍यात आणि हातापायांवर पसरतात

हे चट्टे चेहऱ्यावर आधी उठतात. शरीरावरून ते डोक्‍यात आणि हातापायांवर पसरतात.

Sakal

खपली धरते

छोटे छोटे फोड मोठे होतात व त्यांवर खपली धरते.

Sakal

व्हेरिसिला झॉस्टर

नव्या नव्या चट्ट्यांच्या लाटा येऊ लागतात. हा आजार व्हेरिसिला झॉस्टर नावाच्या विषाणूमुळे होतो.

Sakal

घरीच राहावे

ज्या व्यक्तीला कांजण्या आलेल्या असतील त्या व्यक्तीने घरीच राहावे, लोकांत मिसळू नये, अंगावरील सर्व चट्टे व फोड मावळल्यावरच इतरांना भेटावे, अन्यथा इतरांत पसरेल.

Sakal

कांजिण्या

परंतु एखाद्या व्यक्तीला लहानपणी कांजिण्या आलेल्या नसल्यास त्या मात्र होऊ शकतात.

Sakal

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय करावं?

Lord Ganesh | Sakal
आणखी वाचा