Aarti Badade
चिलापीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात, जे हाडांचे आरोग्य मजबूत ठेवण्यास मदत करतात.
हे प्रथिने स्नायूंची वाढ, दुरुस्ती आणि शरीरसौष्ठवासाठी उपयुक्त ठरतात.
कमी कॅलरीमुळे चिलापी वजन कमी करत असलेल्या लोकांसाठी एक चांगला पर्याय आहे.
हे फॅटी ऍसिड हृदयविकाराचा धोका कमी करतात, मेंदूचे कार्य सुधारतात आणि शरीरातील जळजळ नियंत्रित करतात.
ही प्रथिने शरीराच्या दुरुस्तीसाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाची असतात.
त्यामुळे हा मासा नियमित खाण्यासाठी तुलनेने अधिक सुरक्षित मानला जातो.
हाडांचे आरोग्य सुधारायचे असेल तर चिलापी निवडा, तर हृदय व मेंदू निरोगी ठेवायचे असतील तर सुरमई सर्वोत्तम ठरेल.