बालकलाकार मायरा वायकुळ आता दिसणार चित्रपटात

Anuradha Vipat

मनात घर

छोट्या मायराने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

माहिती

आता मायरा एका चित्रपटात काम करणार असल्याची माहिती समोर येत आहे

अभिनेता

मायरा आता अभिनेता प्रथमेश परबसोबत दिसणार आहे.

सिनेमाचे नाव

मायरा वायकुळच्या आगामी सिनेमाचे नाव 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' असे आहे.

प्रदर्शित

या चित्रपटाचे नुकताच पोस्टर प्रदर्शित झाले आहे. 

क्यूट

 या पोस्टवर मायरा अतिशय क्यूट दिसत आहे.

चर्चा

सध्या सोशल मीडियावर मायराच्या या नव्या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे.

बच्चन कुटुंबासोबत दिसली ऐश्वर्या राय

येथे क्लिक करा