Monika Shinde
न्यूमोनिया हा फुफ्फुसांचा संसर्ग असून सुरुवातीला तो सर्दी-खोकल्यासारखा वाटतो. योग्य वेळी उपचार न घेतल्यास आजार गंभीर होऊ शकतो.
pneumonia symptoms
Esakal
सुरुवातीला हलका खोकला, नंतर दाट, पिवळसर किंवा हिरवट कफ येऊ शकतो.
pneumonia symptoms
Esakal
अगदी हलकं काम केल्यानंतरही दम लागतो.
pneumonia symptoms
Esakal
सतत हलकासा ताप येऊन अचानक जास्त वाढतो आणि घाम, थंडीही वाजून येते.
pneumonia symptoms
Esakal
श्वास घेताना छातीत दुखणे. विशेषतः चालताना किंवा बोलताना श्वास लागतो.
pneumonia symptoms
Esakal
भूक न लागणे उलटी किंवा जुलाब सतत होते. विशेषतः लहान मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये दिसू शकते.
pneumonia symptoms
Esakal
जास्त आजार वाढल्यास ही स्थिती निर्माण होऊ शकते. तसेच श्वास घेताना घरघर किंवा शिटीसारखा आवाज येणे
pneumonia symptoms
Esakal