Shubham Banubakode
चीनमधील काही इमारतींमध्ये ४ नंबरचा मजला किंवा रूम दिसतच नाही. पहिल्यांदा ऐकल्यावर ही गोष्ट थोडी विचित्र वाटते.
Why Is There No 4th Floor in China
esakal
फक्त चौथा मजलाच नाही, तर १४, २४, ३४ अशा क्रमांकांनाही काही इमारतींमध्ये मुद्दाम टाळलं जातं.
Why Is There No 4th Floor in China
esakal
हे नंबर गायब असण्यामागे इंजिनिअरिंगची चूक किंवा बांधकामातील अडचण नाही. त्यामागे चिनी लोकांची एक खास श्रद्धा आहे.
Why Is There No 4th Floor in China
esakal
चीनमध्ये अनेक लोक ४ हा अंक अशुभ मानतात. याचं मुख्य कारण चिनी भाषेतील ४ नंबरच्या उच्चाराशी जोडलेलं आहे.
Why Is There No 4th Floor in China
esakal
मँडरिन भाषेत ४ आणि मृत्यू या शब्दांचे उच्चार खूपच सारखे वाटतात. त्यामुळे ४ अंकाबद्दल लोकांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण झाली.
Why Is There No 4th Floor in China
esakal
चीन सरकारने ४ नंबरचे मजले काढण्याचा कोणताही नियम केलेला नाही. काही बिल्डर लोकांच्या भावना लक्षात घेऊन नंबर टाळतात.
Why Is There No 4th Floor in China
esakal
४ अशुभ मानला जात असला, तरी ८ नंबरला चीनमध्ये शुभ मानलं जातं. त्यामुळे लोक फोन, गाडी आणि घरासाठीही ८ पसंत करतात.
Why Is There No 4th Floor in China
esakal
चीनमधील हा प्रकार नंबरिंगपुरता मर्यादित नसून लोकांच्या श्रद्धा आणि संस्कृतीचाही त्यावर प्रभाव आहे.
Why Is There No 4th Floor in China
esakal
dj fullform
esakal