जगातील या रेल्वे स्टेशनवर ट्रेन थेट इमारतीतून जाते

Varsha Balhe

रेल्वे स्टेशन

चीनमधील चॉन्गक्विंग शहरात असलेलं लिझिबा रेल्वे स्टेशन आपल्या अनोख्या रचनेमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. इथून ट्रेन चक्क एका निवासी इमारतीतून जाते.

World’s Unique Railway Station

|

esakal

इमारत

लिझिबा स्टेशन एका १९ मजली निवासी इमारतीमध्ये बांधण्यात आलं आहे. ट्रेन इमारतीच्या मधून धावताना दिसते.

World’s Unique Railway Station

|

esakal

स्टेशन

या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर स्टेशनचा हॉल, तर आठव्या मजल्यावर ट्रेन थांबण्यासाठी प्लॅटफॉर्म आहे.

World’s Unique Railway Station

|

esakal

मोनोरेलचा मार्ग

हे स्टेशन चीनमधील चॉन्गक्विंग रेल ट्रान्झिटच्या लाईन २ चा भाग आहे.

World’s Unique Railway Station

|

esakal

आवाज

ट्रेनच्या आवाजाचा रहिवाशांना त्रास होऊ नये म्हणून विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

World’s Unique Railway Station

|

esakal

रबर

या मोनोरेलमध्ये रबराचे टायर वापरले जातात. त्यामुळे ट्रेनमुळे होणारा आवाज आणि कंपन कमी होतात.

World’s Unique Railway Station

|

esakal

इमारत आणि स्टेशन एकत्र बांधलं

जागेची बचत करण्यासाठी इमारत आणि रेल्वे स्टेशनचं बांधकाम एकाच वेळी नियोजन करून करण्यात आलं होतं.

World’s Unique Railway Station

|

esakal

पर्यटकांचं आकर्षण

इमारतीमधून जाणारी ट्रेन पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक या स्टेशनला भेट देतात. हे ठिकाण चीनमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ बनलं आहे.

World’s Unique Railway Station

|

esakal

जंगलातील झाडं तोडल्याने शहरातील तापमानावर काय परिणाम होतो?

Effect of Cutting Trees

|

esakal

येथे क्लिक करा