Aarti Badade
कोकणी पद्धतीने कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारा हा रस्सा जेवणाची रंगत वाढवेल.
kolambi rassa
Sakal
कोळंबी स्वच्छ करून तीन वेळा पाण्याने धुवा आणि त्याला हळद, लाल तिखट व मीठ लावून काही वेळ मॅरीनेट करा.
kolambi rassa
Sakal
कढईत तेल गरम करून कांदा आणि कढीपत्ता परता, त्यानंतर टोमॅटो घालून मिश्रण चांगले शिजवून घ्या.
kolambi rassa
Sakal
कांदा-टोमॅटोच्या मिश्रणात तिखट, हळद, धणेपूड आणि मीठ घालून मसाला तयार झाल्यावर त्यात मॅरीनेट केलेली कोळंबी मिसळा.
kolambi rassa
Sakal
भिजवलेल्या लाल सुक्या मिरच्या आणि ओले खोबरे मिक्सरमध्ये वाटून हे वाटण कोळंबीच्या मिश्रणात घाला.
kolambi rassa
Sakal
रस्स्याला आवश्यक तेवढे पाणी घालून एक उकळी आणा आणि त्यात चिंचेचा गर व हिरव्या मिरचीचे तुकडे घाला.
kolambi rassa
Sakal
आंबट-तिखट चवीचा हा रस्सा गरमागरम वाफाळत्या भातासोबत किंवा भाकरीसोबत सर्व्ह करा.
kolambi rassa
Sakal
Chicken or paneer
Sakal