चीनकडून भारत सरकारचे सीक्रेट डॉक्युमेंट्स हॅक? रिपोर्टमध्ये दावा

Sudesh

चीनी ग्रुप

चीनमधील एका हॅकर ग्रुपने भारत सरकारचे गोपनीय दस्तावेज हॅक केल्याचा दावा केला आहे.

Chinese Hackers Indian Government | eSakal

सायबर हल्ला

पंतप्रधान कार्यालय, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एअर इंडियासोबत इतर ठिकाणी हल्ला केल्याचा दावा या ग्रुपने केला आहे.

Chinese Hackers Indian Government | eSakal

लीक

iSoon या कथित सायबर सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्टरचे संबंधित हजारो दस्तावेज, फोटो आणि चॅट्स गिटहबवर एका अज्ञात व्यक्तीने पोस्ट केले होते.

Chinese Hackers Indian Government | eSakal

मंत्रालय

ही कंपनी चीनच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाशी संबंधित असल्याचं म्हटलं जातंय. चिनी पोलिसांनी आता या फाईल्स लीक कशा झाल्या याबाबत तपास सुरू केला आहे.

Chinese Hackers Indian Government | eSakal

चिनी भाषा

लीक झालेले हे डॉक्युमेंट्स चिनी भाषेत आहेत. याच्या ट्रान्सलेटेड व्हर्जनमधून हॅकर्सच्या निशाण्यावर कोण-कोण होतं हे स्पष्ट झालंय.

Chinese Hackers Indian Government | eSakal

इतर संस्था

भारतातील कंपन्यांसोबत नाटो, युरोप सरकार, भारतीय वित्त मंत्रालय, भारत परराष्ट्र मंत्रालय आणि चक्क पाकिस्तान सरकारलाही लक्ष्य करण्यात आलं आहे.

Chinese Hackers Indian Government | eSakal

रिपोर्ट

इंडिया टुडेने आपल्या रिपोर्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. अर्थात, यात चोरी झालेला डेटा नेमका काय आहे याबाबत माहिती दिलेली नाही.

Chinese Hackers Indian Government | eSakal

सायबर सुरक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स!

Internet Security Tips | eSakal