इरा खानला वाटतेय 'या' गोष्टींची भिती

Anuradha Vipat

सोशल मीडिया

इरा खान ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसते. 

पोस्ट

आता इरा खान हिची एक पोस्ट तूफान चर्चेत आली आहे

पोस्ट शेअर

इरा खान हिला भीती वाटत आहे अशी एक पोस्ट तिने शेअर केली आहे

प्रत्येक वाईट गोष्ट

इरा खानने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मला भीती वाटते, एकटेपणाची, लाचार होण्याची, जगातील प्रत्येक वाईट गोष्ट जसे की (क्रूरता, आजारपण, हिंसा) यांचीही भीती वाटते.

आईला गमवण्याचीही भीती

पुढे इरा खान हिने लिहिले की, मला माझी आईला गमवण्याचीही भीती वाटते,  हेच नाही तर मला वेदना होण्याचीही भीती वाटते

गाणे किंवा चित्रपट

तसेच अशावेळी गाणे किंवा एखादा चित्रपट पाहिल्याने यामधून बाहेर निघण्यास मला मदत होते, असेही इरा खान हिने म्हटले आहे

शाहरुखसोबत 'हा' चित्रपट केल्याचा सोनाली बेंद्रेला होतोय पश्चाताप