DIY चॉकलेटपासून फोंड्यू डेटपर्यंत; असा करा पार्टनरसोबत 'चॉकलेट डे' साजरा

Anushka Tapshalkar

DIY चॉकलेट मेकिंग

घरच्या घरी DIY किट वापरून ट्रफल्स किंवा हार्ट-शेप चॉकलेट तयार करा. प्रेमातली गोडी स्वतःच्या हाताने बनवलेल्या चॉकलेटमध्ये जास्तच खुलते.

Chocolate Day Celebration Ideas

|

sakal

चॉकलेट फोंड्यू डेट

वितळलेली चॉकलेट, स्ट्रॉबेरी, मार्शमॅलो आणि बिस्किट्ससह रोमँटिक फोंड्यू नाईट प्लॅन करा. साधी पण खास डेट आयडिया.

Chocolate Day Celebration Ideas

|

sakal

पर्सनलाइज्ड चॉकलेट गिफ्ट बास्केट

आर्टिसन चॉकलेट्स, हाताने लिहिलेला नोट आणि चॉकलेट-कोटेड वाइनसह खास हॅम्पर तयार करा.

Chocolate Day Celebration Ideas

|

sakal

चॉकलेट बुके ट्रेंड

फुलांच्या ऐवजी चॉकलेट्सचा बुके द्या. 2026 मध्ये ही ट्रेंडी आणि हटके गिफ्ट आयडिया लोकप्रिय आहे.

Chocolate Day Celebration Ideas

|

sakal

चॉकलेट-सेंटेड स्पा अनुभव

चॉकलेट फेस मास्क किंवा चॉकलेट-सुगंधित मसाजसह घरीच मिनी स्पा डे एन्जॉय करा.

Chocolate Day Celebration Ideas

|

sakal

चॉकलेट ट्रेझर हंट

घरात वेगवेगळ्या ठिकाणी चॉकलेट लपवून मजेशीर ट्रेझर हंट प्लॅन करा. सरप्राइझ आणि रोमँस दोन्ही मिळतील.

Chocolate Day Celebration Ideas

|

sakal

लोकल चॉकलेटियरला भेट

स्थानिक चॉकलेट मेकरकडून गॉरमेट आणि हँडमेड चॉकलेट्स खरेदी करा; चॉकलेट डे अधिक खास बनेल.

Chocolate Day Celebration Ideas

|

sakal

Valentines Day 2026: Gen Z च्या प्रेमाचा Soft–Hard Launch ट्रेंड आहे तरी काय?

What is Soft and Hard Launch in Gen z Relationships

|

sakal

आणखी वाचा