Anushka Tapshalkar
Gen Z मध्ये नात्याबद्दल सोशल मीडियावर सांगण्याचे नवे पद्धती लोकप्रिय होत आहेत. त्यातच Soft Launch आणि Hard Launch हे दोन शब्द ट्रेंडमध्ये आहेत.
What is Soft and Hard Launch in Gen z Relationships
sakal
Soft Launch म्हणजे रिलेशनशिपची हलकी झलक देणं, पण पूर्ण उघड न करणं. म्हणजे नातं आहे हे कळतं, पण व्यक्ती कोण आहे हे नाही.
What is Soft and Hard Launch in Gen z Relationships
sakal
पार्टनरसोबतचा फोटो, हात, सावली, मागून घेतलेला शॉट — पण चेहरा किंवा नाव नाही. Curious vibe, no confirmation.
What is Soft and Hard Launch in Gen z Relationships
sakal
नातं अजून नवीन असणं, प्रायव्हसी ठेवायची इच्छा किंवा “लेट्स see where this goes” असा मूड.
What is Soft and Hard Launch in Gen z Relationships
sakal
Hard Launch म्हणजे रिलेशनशिपची अधिकृत घोषणा. पार्टनरचा चेहरा, नाव आणि फोटो सगळं openly शेअर केलं जातं.
What is Soft and Hard Launch in Gen z Relationships
sakal
Couple photos, tagging, captions, reels; म्हणजे “हो, आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत” हे ठामपणे सांगणं.
What is Soft and Hard Launch in Gen z Relationships
sakal
Gen Z मध्ये Soft Launch म्हणजे नात्यातील mystery आणि privacy जपणं, तर Hard Launch म्हणजे स्पष्टपणे commitment दाखवणं, आणि अनेकदा रिलेशनशिपची स्टेज सोशल मीडिया launch वरूनच ठरते.
What is Soft and Hard Launch in Gen z Relationships
sakal
Rose Day 2026
Sakal