Monika Shinde
चॉकलेट डेवर काही हटके करायचं असेल तर बाजारातील चॉकलेटपेक्षा घरी बनवलेली बागेश्वरची ब्राउन बर्फी उत्तम आहे. हाताने बनवलेली ही मिठाई प्रेम व्यक्त करण्याचा एक बेस्ट ऑप्शन आहे.
Bageshwar Brown Barfi recipe
esakal
बागेश्वरची ब्राउन बर्फी दिसायला चॉकलेटसारखी, पण चवीत पूर्ण देसी आणि मऊ असते. गूळ, खवा आणि तूप यांचा संगम तिला अनोखा गोडवा आणि सुगंध देतो.
Bageshwar Brown Barfi recipe
esakal
1 कप खवा (मावा), ½ कप गूळ, 2 टेबलस्पून तूप, 2 चमचे कोको पावडर, ½ चमचा इलायची पावडर आणि 2 टेबलस्पून काजू-बदाम (चिरलेले)
Bageshwar Brown Barfi recipe
esakal
जड तळाची कढईत तूप गरम करा. त्यात खवा टाका आणि मंद आचेवर हलवत हलका ब्राऊन होईपर्यंत भाजा. हा टप्पा बर्फीला खास चव आणि रंग देतो.
Bageshwar Brown Barfi recipe
esakal
भाजलेल्या खोयात गूळ मिसळा. नंतर कोको पावडर आणि इलायची टाका. मंद आचेवर सतत हलवत राहा, जेणेकरून चव कडवी होणार नाही.
Bageshwar Brown Barfi recipe
esakal
मिश्रणात चिरलेले काजू-बदाम टाका आणि नीट मिसळा. मिश्रण पॅनला न चिकतात. घट्ट झाले की गॅस बंद करा.
Bageshwar Brown Barfi recipe
esakal
एका प्लेटला थोडे तुप लावा आणि त्यावर मिश्रण पसरवा. ते थंड होऊ द्या. त्यानंतर, चौकोनी किंवा हृदयाच्या आकाराचे काप करा.
Bageshwar Brown Barfi recipe
esakal
वरून थोडा कोको पावडर शिंपडा. ही ब्राउन बर्फी खाल्ल्यावर तुम्ही पाहाल की सर्वजण कौतुक करतील.
Bageshwar Brown Barfi recipe
esakal
Rose Day
esakal