हार्ट अटॅकचे कारण कोलेस्ट्रॉल नाही तर 'हे' आहे? शास्त्रज्ञांचा नवा खुलासा!

Aarti Badade

हृदयविकाराचे नवे गुपित

हृदयविकाराच्या झटक्यामागे केवळ कोलेस्ट्रॉल नसून आपल्या आतड्यात राहणारे अब्जावधी सूक्ष्मजीव मोठी भूमिका बजावतात.

Heart health and gut bacteria

|

Sakal

आतडे आणि हृदय यांचा थेट संबंध

आतड्यातील जीवाणू पचनाव्यतिरिक्त रक्ताच्या गुठळ्या आणि धमन्यांची जळजळ वाढवणारी रसायने तयार करू शकतात.

Heart health and gut bacteria

|

Sakal

'TMAO' - हृदयाचा छुपा शत्रू

लाल मांस आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विघटनातून तयार होणारे 'TMAO' रसायन रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करण्यास कारणीभूत ठरते.

Heart health and gut bacteria

|

Sakal

फायबरयुक्त आहाराचे संरक्षणात्मक कार्य

जेव्हा आपण फायबरयुक्त आहार घेतो, तेव्हा 'SCFAs' तयार होतात जे रक्तदाब नियंत्रित करून हृदयाचे संरक्षण करतात.

Heart health and gut bacteria

|

sakal

सूक्ष्मजीवांचे असंतुलन

अँटीबायोटिक्स किंवा चुकीच्या आहारामुळे आतड्यातील जीवाणूंचे संतुलन बिघडल्यास हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो.

Heart health and gut bacteria

|

Sakal

प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्सचा वापर

दही, लसूण आणि केळी यांसारख्या पदार्थांमुळे 'चांगल्या' बॅक्टेरियांची संख्या वाढते, ज्यामुळे धमन्यांचे आरोग्य सुधारते.

Heart health and gut bacteria

|

sakal

जीवनशैलीत करा बदल

हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी प्रक्रिया केलेले अन्न टाळा, भरपूर पाणी प्या आणि फायबरयुक्त वनस्पती-आधारित आहारावर भर द्या.

Heart health and gut bacteria

|

Sakal

कंबरेत दिसतात किडनी निकामी होण्याची 'ही' लक्षणं!

Back pain and kidney connection

|

Sakal

येथे क्लिक करा