Monika Shinde
आजकाल चष्मा फक्त दृष्टीसाठीच नाही, तर फॅशन स्टेटमेंटसुद्धा आहे. अनेकदा आपण गोधळून जातो कोणत्या डिझाईनचा चष्मा घालावा? चला, काही ट्रेंडी ऑप्शन्स पाहुया!
क्लासिक आणि स्टायलिश. गोल किंवा रेक्टँगलर फ्रेम्समध्ये असतो. साधा, पण आकर्षक.
रेट्रो लुक! प्रत्येक चेहऱ्यावर परफेक्ट बसतो. तुम्हाला फंकी आणि कूल दिसायचं असेल, तर हा चष्मा घाला.
स्पोर्टी आणि आरामदायक. तुमच्या अॅक्टिव्ह लाइफस्टाइलसाठी एकदम फिट
बोल्ड आणि फॅशनेबल! चांगला लुक मिळवण्यासाठी उत्तम.
साधा आणि हलका असतो. ज्याने तुम्हाला आरामदायक आणि मिनिमलिस्ट लुक आवडतो.
आधुनिक आणि स्टायलिश. एकदम स्मार्ट लुकसाठी चांगला पर्याय.