Christmas Gifts: 'या' ख्रिसमसला द्या काही खास आणि अविस्मरणीय गिफ्ट्स

Monika Shinde

ख्रिसमस गिफ्ट

या ख्रिसमसला फक्त गिफ्ट देणे नाही, तर काही खास आणि अविस्मरणीय देऊन प्रिय व्यक्तीला आनंद द्या. वैयक्तिक टच आणि प्रेमाने भरलेली भेट खूप खास ठरते.

Christmas Gifts

|

Esakal

पर्सनल टच गिफ्ट्स

नाव असलेले मग, फोटो फ्रेम किंवा कस्टम क्रिस्टल फोटो देऊन गिफ्टमध्ये वैयक्तिक भावनिक स्पर्श जोडा. हे गिफ्ट नेहमी स्मरणात राहतात.

Christmas Gifts

|

esakal

विंटर केअर हॅम्पर

बोडी लोशन, हँड क्रीम, सुगंधी मेणबत्त्या आणि आरामदायी शॉवर जेलसह हॅम्पर तयार करा. थंडीत उपयुक्त आणि सुंदर भेटवस्तू ठरते.

Christmas Gifts

|

Esakal

आर्टिसन चॉकलेट्स

घरच्या घरी बनवलेले चॉकलेट्स किंवा खास आर्टिसन चॉकलेट्स एक सुंदर बॉक्समध्ये देऊन ख्रिसमसची गोड आठवण ठेवा.

Christmas Gifts

|

Esakal

सुगंधी कँडल्स

व्हॅनिला, लॅव्हेंडर किंवा ख्रिसमस ट्री सुगंध असलेल्या कँडल्सने वातावरण आनंददायी आणि उत्सवमय बनवा.

Christmas Gifts

|

Esakal

फॅशन अ‍ॅक्सेसरीज

स्कार्फ, विंटर ग्लोव्हज, कॅप्स किंवा जॅकेटसारख्या स्टायलिश आणि उपयुक्त भेटवस्तू ख्रिसमसच्या हंगामाला खास बनवतात.

Christmas Gifts

|

Esakal

Christmas Giftsहोम डेकोर गिफ्ट्स

मिनी ख्रिसमस ट्री, LED लाइट्स, शोपीसेस किंवा वॉल हँगिंगसारख्या सजावटीच्या वस्तू घरात उत्सवाचा आनंद वाढवतात.

Christmas Gifts

|

Esakal

DIY गिफ्ट बॉक्स

कुकीज, फोटो, नोट्स आणि मिनी कँडल्स एकत्र करून स्वतः बनवलेला गिफ्ट बॉक्स अत्यंत खास आणि आठवणींचा ठेवा ठरतो.

Christmas Gifts

|

Esakal

भारतामधील 7 लपलेली ठिकाणे जी तुम्ही कधीच ऐकलेली नाहीत...

येथे क्लिक करा