Puja Bonkile
ख्रिसमसच्या दिवशी प्लम केक बनवला जातो.
bakery style plum cake recipe at home
तुम्ही घरच्या घरी बेकरी स्लाइल प्लम केक तयार करु शकता.
bakery style plum cake recipe at home
सर्वात पहिले पॅनमध्ये संत्र्याच्या रसात बारीक चिरलेले ड्राय फ्रूट्स आणि टूटी-फ्रूटी भाजून घ्यावे.
bakery style plum cake recipe at home
आता मंद आचेवर साखर गरम पाण्यात टाकून पाक तयार करा.
bakery style plum cake recipe at home
नंतर भांड्यात थोडे तेल, दूध आणि थंड झालेला साखरेचा पाक घ्या आणि चांगले एकत्र करा.
bakery style plum cake recipe at home
आता यामध्ये मैदा, दालचीनी पूड, सुंठ पूड आणि लवंग पूड घालून पुन्हा एकत्र करून मिश्रण तयार करा.
bakery style plum cake recipe at home
या मिश्रणात संत्र्याच्या रसात भाजलेला सुका मेवा घालून हलक्या हाताने मिसळा.
bakery style plum cake recipe at home
गरजेनुसार बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालून नीट एकत्र करा.
bakery style plum cake recipe at home
आता एका केक टिनला तेलाने ग्रीस करा आणि केकचे मिश्रण घाला. वरून ड्राय फ्रूट्स घाला.
bakery style plum cake recipe at home
कढई किंवा ओव्हेन 10 मिनिटे प्रीहीट करून घ्या. कढईत स्टँड ठेवा.
bakery style plum cake recipe at home
why Meesho cheap
Sakal