Puja Bonkile
Meesho थेट उत्पादक आणि लघुउद्योगांकडून माल विकतो. त्यामुळे मधले दलाल वगळल्या जातात.
why Meesho cheap
मिशो विक्रेत्यांकडून कमी किंवा शून्य कमिशन घेतो. यामुळे सामानांची किंमत कमी असते.
why Meesho cheap
पॅकेजिंगचा खर्च कमी असल्याने सामानाच्या किंमती कमी असतात.
why Meesho cheap
मीशो मोठ्या जाहिरातीपेक्षा माउट पब्लिसिटि आणि सोशल शेअरिंवर भर देतो.
why Meesho cheap
स्थानिक विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात माल घेतल्याने वस्तूंच्या किंमती स्वस्त असतात.
why Meesho cheap
Meesho चे ऑपरेशन मॉडेल हलकं असल्याने वेअरहाऊस आणि स्टोअरचा खर्च कमी असतो. यामुळे देखील मीशोवर वस्तू स्वस्त मिळतात.
why Meesho cheap
कमी बजेटमधील ग्राहकांसाठीच किंमत ठरवली जाते. यामुळे लोक जास्त खरेदी करतात.तसेच त्यांना परवडणारे सामान असते.
why Meesho cheap
मीशोवर नियमित ऑफर्स, डिस्काउंट असतात. यामुळे किंमत आणखी कमी होते.
why Meesho cheap
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
why Meesho cheap
weekend ideas