अनन्या आणि आदित्य रॉय कपूरच्या रिलेशनशिपबाबत चंकी पांडेने दिली प्रतिक्रिया

Anuradha Vipat

बॉलीवूड अभिनेता चंकी पांडे

बॉलीवूड अभिनेता चंकी पांडेची लेक अनन्या पांडे अभिनेता आदित्य रॉय कपूरला डेट करत आहे. 

Chunky Pandey

प्रतिक्रिया

आता अनन्याच्या रिलेशनशिपबाबत चंकीने प्रतिक्रिया दिली आहे.

Chunky Pandey

नियंत्रण

आपण आपल्या २५ वर्षांच्या मुलीवर नियंत्रण ठेवू इच्छित नाही, असं त्याने म्हटलं आहे.

Chunky Pandey

माझ्यापेक्षा जास्त पैसे

मुलाखतीत बोलताना चंकी म्हणाला, मला वाटतं की ती २५ वर्षांची आहे, ती माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावत आहे. त्यामुळे तिला हवं ते करायला ती मोकळी आहे. 

Chunky Pandey

ते सीन करण्यात...

तसेच चंकीने चित्रपटांमध्ये अनन्याने केलेल्या इंटिमेट सीनबद्दलही प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “मला त्या सीनबद्दल काहीच अडचण नाही. ते सीन करण्यात काही गैर नाही

Chunky Pandey

यांच्याबरोबर

अनन्या शेवटची ‘खो गए हम कहाँ’ या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव यांच्याबरोबर दिसली होती.

Chunky Pandey

मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर विकी कौशलबरोबर करणार स्क्रीन शेअर