मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर विकी कौशलबरोबर करणार स्क्रीन शेअर

Anuradha Vipat

अभिनेता संतोष जुवेकर

मोरया’ चित्रपटांतून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता संतोष जुवेकर

actor Santosh Juvekar

स्क्रीन शेअर

अभिनेता संतोष जुवेकर लवकरच बॉलीवूड स्टार विकी कौशलबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.

actor Santosh Juvekar

मेहनत

संतोष सध्या त्याचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘छावा’ चित्रपटासाठी दिवसरांत्र मेहनत घेत आहे. 

actor Santosh Juvekar

शूटिंग शेड्यूल

संतोषने सुद्धा त्याचं शूटिंग शेड्यूल नुकतंच पूर्ण केलं आहे.

actor Santosh Juvekar

पोस्ट शेअर

याचा अनुभव त्याने नुकतीच एक पोस्ट शेअर करत सांगितला आहे

actor Santosh Juvekar

प्रेक्षकांच्या भेटीला

बहुचर्चित ‘छावा’ चित्रपट यंदाच्या वर्षाखेरिस प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

actor Santosh Juvekar

'गुलाबी साडी’ गाण्यावर थिरकली अभिनेत्री नम्रता संभेराव