चंकी पांडेनं सांगितला अनन्याच्या जन्माचा किस्सा

Anuradha Vipat

बड्या कलाकारांसोबत...

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेनं त्याच्या करियरमध्ये आजवर अनेक बड्या कलाकारांसोबत काम केलं आहे.

Chunky Pandey

बातमी

आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यानं खुलासा केला की बांगलादेशमध्ये असताना त्याला सगळ्यात जास्त आनंदाची बातमी मिळाली होती.

Chunky Pandey

काम

चंकी पांडेनं 1998 मध्ये भावनाशी लग्न केलं. तेव्हा तो बांगलादेशमध्येच काम करत होता.

बॉलिवूडमध्ये काम

चंकी पांडेनं पुढे सांगितलं की 'भावनाच्या सांगण्यानं तो बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी मुंबईत परतला होता.

जन्म

चंकी पांडेनं पुढे सांगितलं की त्याच्या मुलींचा जन्म झाल्यानंतर त्याच्या करिअरची एक वेगळी सुरुवात झाली.

स्ट्रगलविषयी

तसेचं दिलेल्या मुलाखतीत चंकी पांडेनं त्याला आलेल्या या सगळ्या स्ट्रगलविषयी सांगितलं आहे

सक्रिय

चंकी पांडे सोशल मिडीयावरही सक्रिय असतो

अस्वच्छेवरून शशांक केतकर पुन्हा संतापला

Shashank Ketkar | esakal
येथे क्लिक करा