Anuradha Vipat
अभिनेता शशांक केतकर आपल्या कामामुळे चर्चेत असतो
तसेच शशांक आपल्या परखड मतांमुळे असतो.
नुकताच शशांकने एक व्हिडीओ शेअर करून अस्वच्छेबाबत पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे.
आता अभिनेता शशांक केतकरने फिल्मसिटी बाहेरील अस्वच्छेबाबत परखड मत मांडलं आहे.
व्हिडीओ शेअक करत शशांक म्हणाला की , “फिल्मसिटीचा प्रवेशद्वारे कधीही मला निराश करत नाही.
शशांक म्हणाला की , कचरा उचलणाऱ्या या मातेला आणि उकीरड्यावर असलेल्या या राजमातेला नमस्कार करून, वंदन करून फिल्मसिटीच्या आत जाऊ या आणि बघू या आणखी थोडा कचरा.
मुंबई महानगरपालिका तुम्हाला प्रोब्लेम लक्षात येतोय ना, प्रत्येक भागात कचऱ्याच्या पेट्या ठेवल्या आहेत, असं करून मोकळं होऊ नका असंही तो म्हणाला आहे