Saisimran Ghashi
चुरमुरे हा एक अत्यंत हलका, कुरकुरीत आणि कमी कॅलरी असलेला लोकप्रिय भारतीय स्नॅक्स आहे.
churmure eating benefits
esakal
वाचून आश्चर्य वाटेल पण चुरमुरे खाणे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानला जातो.
murmura health benefits
esakal
चुरमुऱ्यामध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असल्याने वजन कमी करण्यासाठी हा एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे.
churmura benefits for weight control
esakal
यात असलेल्या फायबरमुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि आपली पचनक्रिया कमालीची सुधारते.
churmura benefits for improvement in digestion
esakal
चुरमुऱ्यामध्ये मुबलक प्रमाणात कर्बोदके (Carbohydrates) असतात, ज्यामुळे शरीराला त्वरित आणि भरपूर ऊर्जा मिळते.
churmura benefits for energy boost
esakal
यात कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण चांगले असल्याने हाडे व दात मजबूत राहण्यास मदत होते.
churmura benefits for strong bones
esakal
चुरमुऱ्यामध्ये सोडियमचे प्रमाण अत्यंत कमी असते, ज्यामुळे रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रित राहण्यास मदत होते.
churmura benefits for blood pressure control
esakal
यात असलेले विटामिन्स आणि मिनरल्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास अत्यंत फायदेशीर ठरतात.
churmura benefits for immunity
esakal
हे कोलेस्टेरॉलमुक्त असल्याने हृदयाचे आरोग्य उत्तम राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
churmura benefits for heart health
esakal
चुरमुऱ्यामध्ये असलेले पोषक घटक मेंदूच्या नसांना सक्रिय ठेवून स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात.
churmura benefits for brain health
esakal
यातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचा तजेलदार बनते आणि केसांचे आरोग्यही चांगले राहते.
churmura benefits for skin and hair
esakal
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक सल्ला हवा असल्यास डॉक्टरना भेटा
Disclaimer
esakal
Pulses Cultivation Process Crops in India
esakal