२ कोटी डॉलर खर्चून,अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थेने मांजरीला बनवले Spy! पुढे काय घडले?

सकाळ डिजिटल टीम

CIA ची विचित्र मोहीम

शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेची गुप्तहेर संस्था CIA ने एका जिवंत मांजराचा वापर गुप्तहेर (Spy) म्हणून करण्याचा अजब प्रयोग केला होता.

Operation Acoustic Kitty: The True Story of CIA's Spy Cat

|

sakal 

'ऑपरेशन अकॉस्टिक किटी'

१९६४ मध्ये सुरू झालेल्या या मोहिमेचा मुख्य उद्देश सोव्हिएत युनियनच्या गुप्तहेरांचे सार्वजनिक ठिकाणांवरील संभाषण गुपचूप ऐकणे हा होता.

Operation Acoustic Kitty: The True Story of CIA's Spy Cat

|

sakal 

मांजराच्या शरीरात तंत्रज्ञान

मांजराच्या कानात मायक्रोफोन, त्वचेखाली रेडिओ ट्रान्समीटर आणि केसांमध्ये अँटेना बसवून गुप्तहेर उपकरणांनी सज्ज करण्यात आले होते.

Operation Acoustic Kitty: The True Story of CIA's Spy Cat

|

sakal 

कोट्यवधी रुपयांचा खर्च

या अजब मोहिमेसाठी नॅशनल जिओग्राफिकनुसार सुमारे २ कोटी डॉलर (२० दशलक्ष डॉलर) इतका प्रचंड खर्च करण्यात आला होता.

Operation Acoustic Kitty: The True Story of CIA's Spy Cat

|

sakal 

मांजराचा अनियंत्रित स्वभाव

उपकरणे व्यवस्थित काम करत होती, पण मांजराला हव्या त्या दिशेने किंवा विशिष्ट व्यक्तीजवळ पाठवणे CIA च्या अधिकाऱ्यांना अशक्य ठरले.

Operation Acoustic Kitty: The True Story of CIA's Spy Cat

|

sakal 

टॅक्सीच्या धडकेची अफवा

पहिल्या चाचणीतच मांजर टॅक्सीखाली चिरडले गेल्याची बातमी पसरली होती; पण CIA ने ही फक्त एका अधिकाऱ्याने केलेली थट्टा असल्याचे स्पष्ट केले.

Operation Acoustic Kitty: The True Story of CIA's Spy Cat

|

sakal 

मोहीम केली रद्द

मांजराच्या अनपेक्षित वर्तनामुळे आणि अचूक गुप्तहेरी करणे शक्य नसल्याने १९६७ मध्ये हा प्रयोग अधिकृतपणे कायमचा बंद करण्यात आला.

Operation Acoustic Kitty: The True Story of CIA's Spy Cat

|

sakal 

सायबॉर्ग कीटकांचे प्रयोग

या प्रयोगाच्या अपघातानंतर पुढे २००६ मध्ये DARPA ने इलेक्ट्रॉनिक चिपच्या मदतीने नियंत्रित होणाऱ्या 'सायबॉर्ग कीटकांवर' संशोधन सुरू केले.

Operation Acoustic Kitty: The True Story of CIA's Spy Cat

|

sakal 

चेहऱ्यावरचा पिंपल नखाने दाबून फोडला तर काय होतं? 'ही' सवय किती घातक?

Popping Pimples; Skincare Mistake

|

sakal 

आणखी वाचा