रणवीर सिंग ठरला डीपफेक व्हिडीओचा बळी

Anuradha Vipat

रणवीर सिंग

आता रणवीर सिंग डीपफेक व्हिडीओचा बळी ठरला आहे.

Ranveer Singh

पोलिसांत तक्रार

रणवीरने त्याच्या व्हायरल झालेल्या डीपफेक व्हिडीओसंदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे.

Ranveer Singh

सायबर क्राइम सेल

डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्यावर रणवीर सिंगने मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम सेलकडे तक्रार दाखल केली आहे

Ranveer Singh

राजकीय पक्षाचं समर्थन

डीपफेक व्हिडीओत रणवीर राजकीय पक्षाचं समर्थन करताना दिसत आहे

Ranveer Singh

व्हिडीओ

त्याचा हा व्हिडीओ वाराणसी दौऱ्यासाठी त्याने शूट केलेल्या व्हिडीओपासून तयार करण्यात आला आहे

Ranveer Singh

व्हिडीओ व्हायरल

रणवीर आधी अनेक बॉलिवूड कलाकारांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता

Ranveer Singh

दलजीत कौर होणार दुसऱ्या पतीपासून विभक्त