Aarti Badade
आपल्या शरीराचे संपूर्ण आरोग्य पोटावर अवलंबून असते, कारण इथूनच अन्नातील पोषक तत्वे शरीराच्या सर्व भागांना पोहोचवली जातात.
Gut Health Tips
Sakal
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि त्वचा-केसांच्या समस्या सोडवायच्या असतील, तर आतडे नैसर्गिकरित्या स्वच्छ असणे अत्यंत गरजेचे आहे.
Gut Health Tips
Sakal
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी सुरुवातीचे ३ दिवस बीट, गाजर किंवा काकडीचा ताजी ज्यूस पिऊन शरीराला डिटॉक्स करा.
Gut Health Tips
Sakal
पुढील २१ दिवसांसाठी साखर, ग्लूटेन, प्रक्रिया केलेले अन्न (Packed Food), अल्कोहोल आणि अनहेल्दी फॅट्स खाणे पूर्णपणे टाळावे.
Gut Health Tips
Sakal
२१ दिवस आहारात आंबवलेले पदार्थ, ताजी फळे, बीया (Seeds) आणि कडधान्यांचा समावेश करून शरीराला आवश्यक प्रथिने आणि जीवनसत्त्वे द्या.
Gut Health Tips
Sakal
भाज्यांचे रस आणि तंतुमय (Fiber-rich) पदार्थांमुळे पचनक्रिया गतिमान होते, ज्यामुळे साठलेली घाण साफ होण्यास मदत होते.
Gut Health Tips
Sakal
२१ दिवसांच्या डिटॉक्स नंतर हळूहळू सकस आणि संतुलित आहाराकडे वळा, ज्यात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आणि गुड फॅट्स असावेत.
Gut Health Tips
Sakal
या पद्धतीचा अवलंब केल्यास केवळ पोट साफ होणार नाही, तर तुमचे वजन घटेल आणि त्वचेवर नैसर्गिक चमक देखील येईल.
Gut Health Tips
Sakal
health tips
Sakal