Aarti Badade
आजच्या स्पर्धेच्या युगात शारीरिक श्रमापेक्षा मानसिक ताणामुळे सतत थकवा जाणवण्याचे प्रमाण वाढले आहे.
health
Sakal
मोबाईलचा अतिवापर आणि उशिरा झोपल्यामुळे झोपेची गुणवत्ता खालावते, परिणामी सकाळी उठल्यावरही उत्साह जाणवत नाही.
health
Sakal
वेळेअभावी जंक फूडवर अवलंबून राहिल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे मिळत नाहीत आणि ऊर्जेची पातळी कमी होते.
health
Sakal
सतत जाणवणारी कमजोरी ही शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होणे, थायरॉईडसारख्या आजारांचे लक्षण असू शकते.
health tips
Sakal
एकाच ठिकाणी बसून काम करणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि लवकर थकवा येतो.
health tips
sakal
"धूम्रपान आणि मद्यपानासारख्या सवयी रोगप्रतिकारक शक्ती कमी करून नैसर्गिक ऊर्जा नष्ट करतात."
health tips
Sakal
कामाचा ताण कमी करण्यासाठी रोज किमान १५ मिनिटे ध्यान किंवा योगासने करणे अत्यंत फायदेशीर ठरते.
health tips
Sakal
थकवा दीर्घकाळ कायम राहिल्यास दुर्लक्ष न करता तज्ज्ञ डॉक्टरांकडून रक्ताची आणि इतर आरोग्य तपासणी करून घ्यावी.
health tips
Sakal
Trigrahi Yog 2026
Sakal