वुडन फ्लोर कसे स्वच्छ कराल?

पुजा बोनकिले

आजकाल वुडन फ्लोर लावण्याचा ट्रेंड वाढला आहे.

Sakal

पण त्याची स्वच्छता कशी करावी हे जाणून घेऊया.

Sakal

वुडन फ्लोरला ओल्या कापड्याने स्वच्छ करू नका.

Sakal

व्हॅक्युम क्लिनरने वुडन फ्लोर स्वच्छ करावे.

Sakal

व्हिनेगरचा वापर करून वुडन फ्लोर स्वच्छ करू शकता.

Sakal

खुप केमिकल असलेले क्लीनर वापरू नका.

Sakal

स्वच्छ आणि कोरड्या कापड्याने स्वच्छ करावे.

Sakal

वुडन फ्लोरला ऑयलिंग करणे गरजेचे असते.यामुळे त्याची चमक कायम राहते.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

alphonso mango | Sakal