पुजा बोनकिले
नव वर्षात घरात सुख-समृद्धी यावी यासाठी अनेक उपाय केले जातात.
पण वास्तूनुसार काही वस्तू घराबाहेर टाकावे फायदेशीर ठरते.
नव वर्ष सुरू होण्यापूर्वी बंद घड्याळ बाहेर काढा.
घरात तुटलेला आरसा ठेऊ नका.
घरात खराब झालेल्या वस्तू असतील तर त्या फेकून द्या.
घरात बेकार सामान असेल तर वास्तूननुसार ते घराबाहेर काढणे गरजेचे आहे.
अशा निरोपयोगी वस्तू घराबाहेर टाकल्यास नकारात्मकता कमी होते.