पुजा बोनकिले
रोगप्रतिकारशक्ती वाढते.
पचन सुरळित राहते.
सर्दी खोकला कमी होतो.
वजन नियंत्रणात राहते.
आलं-लिंबाचा चहा प्यायल्याने शरीराला फ्रेश वाटते.
आलं-लिंबाचा चहा प्यायल्याने रक्ताभिसरण सुरळित राहते.
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते.ज्यामुळे त्वचा चमकदार राहते.
आलं आणि लिंबाचा चाय प्यायल्याने तणाव कमी होतो.